भारताला विकसित राज्य बनवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत मुंबई ते नवी मुंबई जोडणारा \'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज\' ही तयार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत तयार होईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ